Modi Lipi Classes

As we know how important Modi Lipi is for us, we need classes to promote the training of this distinct script. We appeal to you, if you know any such classes in your locality, or you are the owner, please mail us or comment on this post with details of classes, timing, location, fees and email id, and mobile number. We would include them on this site without any cost. We together can revive this old traditional script, once ruled our ancestors. So feel free to comment or mail here! Thank you very much.

78 comments:

  1. Is there any classes of Modi Lipi in Pune?

    ReplyDelete
    Replies
    1. Hi Nutan,
      H.V Desai School ,Behind Shanivar Wada, Lane opposite to Lal mahal conducts Modi lipi classes.
      If you need further info.. respond and I will try to get the contact number

      Delete
    2. Do you have contact number

      Delete
  • मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग

    मराठा मंडळ, मुलुंड व जागतिक मराठी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग रविवार दिनांक २ जून २०१३ पासून सुरु करण्यात येत आहेत. हे वर्ग मोडी प्रशिक्षणाचा २५ वर्षांहून अधिक अनुभव असणाऱ्या श्री. कृष्णाजी म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येइल. त्याची माहिती पुढील प्रमाणे आहे.

    कालावधी - २ जून २०१३ पासून पुढे प्रत्येक रविवारी (१२ रविवार )

    शुल्क - मराठा मंडळाच्या सदस्यांना रुपये १,०००/-

    इतर विद्यार्थ्यांना रुपये १,२००/-

    वेळ - सकाळी ९ ते ११

    अधिक माहिती व नांव नोंदणीसाठी संपर्क :-

    १) मराठा मंडळ - ३ २ १ ४ १ १ २ ६ / २ ५ ६ ३ ६ ३ २ २ (सकाळी १ ० ते सायं. ८ पर्यंत)

    २) प्रवीण कदम - ९ ३ २ ३ २ ९ ४ ५ ३ ०

    ReplyDelete
  • MODI-LIPI ( modi Classes)
    Modi Prashikshan Varga,
    Mandar Lawate has taken so far 24th Batch this is 25th Batch , since 2008 may
    Venue :Bharat Itihas Samshodhak Mandal Sadashiv Peth
    Duration 22nd July to 8 th August
    contact:020-24472581

    ReplyDelete
    Replies
    1. Are these classes still going on? If yes, please give the details like new batch starting date, timings, fees.

      Thanks!

      Delete
    2. Are these classes still going on? If yes, please let me know new batch starting date, timings and fees.

      Thanks!

      Delete
  • मोडी ही १३व्या शतकापासून २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेची प्रमुख लेखनपद्धती होती. छपाईस अवघड असल्यामुळे मोडी लिपीचा वापर मागे पडला आणि देवनागरी लिपीचा वापर सार्वत्रिक सुरू झाला. असंख्य मराठी ऐतिहासिक कागदपत्रे मोडी लिपीत असून ऐतिहासिक संशोधनाकरिता मोडी जाणकारांची कमतरता भासते. यासाठीच "मराठी हितवर्धिनी सभा" लवकरच घेऊन येत आहे "मोडी लिपी कार्यशाळा". याचा संपूर्ण तपशील लवकरच आपल्यापर्यंत पोचविण्यात येईल.

    https://www.facebook.com/marathihitvardhisabha

    ReplyDelete
  • I want to learn Modi Lipi, Pls contact me on [email protected]

    ReplyDelete
    Replies
    1. ९८५०१५६९२६

      Delete
    2. ९८५०१५६९२६

      Delete
  • अध्याय आणि संस्कार भारती यांच्याबरोरबर संयुक्त विद्यमाने मोडी लिपी शिकवणीचे वर्ग सुरु करीत आहोत. २ तारखेला घोषणा आणि वर्गाबद्दल प्राथमिक माहिती दिली गेली. परंतु शिकवणी ९ तारखेपासून सुरु होणार आहे. तुम्हाला इच्छा असल्यास तुम्ही जॉईन करू शकता.उत्कर्ष मंदिर स्कूल मालाड ईस्ट ला प्रत्येक शनिवारी संध्याकाळी ६ ते ८ वाजता वर्ग सुरु होतील. एकूण कालावधी १६ तासांचा आहे. प्रत्येक शनिवारी २ तास. संपर्कासाठी तुम्ही ७५०६२१८७६७/९४०५०९७७२६ यावर संपर्क करावा.

    ReplyDelete
  • Are there Modi lipi classes in Pune? Please give contact number if possible

    ReplyDelete
    Replies
    1. 9850156926

      Delete
  • Are there any modi lipi classes in bhayandar,dahisar, mira road , borivali area.I want to learn modi lipi.

    ReplyDelete
  • डोंबिवली मध्ये मोडी लिपी शिकवणारे कोणी आहे का?

    ReplyDelete
  • शब्दरान: अरणीJanuary 22, 2020 at 1:50 AM

    I m going to arrange modi lipi basic workshop for 2 days. Interested teacher/experts plz mail me on [email protected]. urgent!!! Or wats ap me on9689135830

    ReplyDelete
  • Hello All,
    Are there any online classes on Modi Lipi which could be pursued during this period of lock down?

    ReplyDelete
  • Is there any online course for modi lipi

    ReplyDelete
  • ऑनलाइन प्र्थमिक पासुन मोडी लिपी शिकण्यासाठी कोणा कडे माहिती ऊपलब्ध आहे का ? किवा मुलुंड मुंबई ला किवा आसपास प्रशिक्षणासाठी काही व्यवस्ता असल्यास कळवावे

    ReplyDelete
  • सोमनाथ घाडगेJuly 30, 2021 at 3:47 AM

    पुणे मध्ये मोडी लिपी शिकवणारे कोणी आहे का?

    ReplyDelete
  • Is there any online Modi lipi classes? please notify me

    ReplyDelete
  • नमस्कार,

    अध्याय तुमच्यासाठी नवरात्रीच्या सुमुहूर्तावर काही उपक्रम घेऊन येत आहे. त्यातीलच एक आहे मोडी लिपीचा अभ्यास - तो का आणि कसा गरजेचा आहे ते

    संक्षिप्तरुपात पोस्टर मध्ये दिले आहेच.

    वर्ग सुरु होत आहेत ८ ऑक्टोबर २०२२ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता झूम वर.

    तर इच्छुकांनी नोंदणीसाठी इथे क्लिक करा :

    https://forms.gle/kCAZ9JcLxFcQcWRJ9

    किंवा कॉन्टॅक्ट - [email protected]

    facebook : https://www.facebook.com/adhyaytrainings

    ReplyDelete